बंद

    संचालक मंडळाची रचना

    प्रकाशित तारीख : नोव्हेंबर 14, 2019

    ब्रम्हलिन आचार्य दिव्यानंद पुरीजी महाराज आर्थिक विकास महामंडळ उपकंपनीच्‍या संचालक मंडळाची रचना

    महामंडळाच्या संचालक मंडळावर खालीलप्रमाणे अध्यक्ष, उपाध्यक्षांसह तीन अशासकीय सदस्य व चार शासकीय सदस्य राहतील :-

    संचालक मंडळाची रचना
    अ.क्र. हुद्दा विभाग / संस्था भूमिका
    १ मा.मंत्री (इतर मागास बहुजन कल्याण) – पदसिद्ध अध्यक्ष
    २ शासन नियुक्त पदाधिकारी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्या मुंबई उपाध्यक्ष
    ३ अपर मुख्य सचिव /प्रधान सचिव/ सचिव इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय मुंबई संचालक
    ४ सह सचिव / उप सचिव इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई संचालक
    ५ संचालक इतर मागास बहुजन कल्याण संच संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे संचालक
    ६ व्यवस्थापकीय संचालक वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्या., संचालक तथा व्यवस्थापकीय संचालक
    ७ अशासकीय सदस्य – 3 – संचालक