बंद

    शासन निर्णय

    • राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गांची सामाजिक व आर्थिक उन्नती व्हावी यासाठी सध्या कार्यरत असलेल्या वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळांतर्गत इतर भटक्या जमाती – ब प्रवर्गात समाविष्ट असणाऱ्या लोहार समाजाच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास शासन निर्णय क्र. महामं- २०२४ /प्र.क्र.७३/ महामंडळे दि.०४ मार्च, २०२५ अन्‍वये मान्‍यता देण्‍यात आली आहे. सदरचे महामंडळ “ब्रम्हलिन आचार्य दिव्यानंद पुरीजी महाराज आर्थिक विकास महामंडळ (वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाची उपकंपनी)” या नावाने संबोधले जाईल. वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या नियंत्रणाखाली सदर उपकंपनीचे कामकाज चालविण्यात येईल.

    • शासन निर्णय