२५% बीज भांडवल योजना
-
राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा अग्रणी बँका व जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून राबविली जाईल.
-
महामंडळाचा सहभाग २५% राहील.
-
बँकांचा सहभाग ७५% असेल.
-
या योजनेमध्ये महत्तम प्रकल्प मर्यादा रु.५.०० लक्ष असेल.
-
व्याजाचा दर ४% असून परतफेडीचा कालावधी ५ वर्षे असेल.
बीज भांडवल योजना अर्जाचा नुमना पीडीएफ( १ एमबी)
लाभार्थी:
लाभार्थी हा महाराष्ट्र राज्यातील लोहार व तत्सम जातीमधील असावा.
फायदे:
सदर कर्ज योजनेमध्ये महामंडळाकडून 25% रक्कम देण्यात आलेल्या कर्जावर महामंडळामार्फत 4% व्याजाचा दर आकारण्यात येईल
अर्ज कसा करावा
सदर अर्ज महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात ऑफलाईन सादर करावा