बंद

    मंजूर पदे


    ब्रम्‍हलिन आचार्य दिव्‍यानंद पुरीजी महाराज आर्थिक विकास महामंडळ उपकंपनीची मंजूर पदे

    ब्रम्‍हलिन आचार्य दिव्‍यानंद पुरीजी महाराज आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी) मुख्यालय मुंबई येथे व जिल्‍हा स्‍तरावरील कामकाज वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्‍या ३६ जिल्‍ह्यांच्‍या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या कार्यालयांमधील अधिकारी/ कर्मचाऱ्यांमार्फत पाहण्‍यात येईल.

    महामंडळाअंतर्गत मंजूर पदे आणि वेतन श्रेणी
    अ.क्र. पदनाम वेतनश्रेणी आवश्यक पदे
    १ महाव्यवस्थापक वेतन श्रेणी रु. १५६०० – ३९१००,
    ग्रेड वेतन – ६६००/-
    १
    २ व्यवस्थापक (प्रशासन व कर्मचारी) वेतन श्रेणी रु. १५६०० – ३९१००,
    ग्रेड वेतन – ६६००/-
    १
    ३ व्यवस्थापक (वित्त व लेखा) वेतन श्रेणी रु. १५६०० – ३९१००,
    ग्रेड वेतन – ६६००/-
    १
    ४ सहायक व्यवस्थापक (प्रशासन व कर्मचारी) वेतन श्रेणी रु. ९३०० -३४८००,
    ग्रेड वेतन – ४४००/-
    १
    ५ सहायक व्यवस्थापक (प्रकल्प) वेतन श्रेणी रु. ९३०० – ३४८००,
    ग्रेड वेतन – ४४००/-
    १
    ६ कार्यालयीन सहायक वेतन श्रेणी रु. ५२०० – २०२००,
    ग्रेड वेतन – २८००/-
    २
    ७ लेखा सहायक (रोखपाल) वेतन श्रेणी रु. ५२०० – २०२००,
    ग्रेड वेतन – २८००/-
    १
    ८ लिपिक – टंकलेखक वेतन श्रेणी रु. ५२०० – २०२००,
    ग्रेड वेतन – १९००/-
    ४
    ९ वाहनचालक वेतन श्रेणी रु. ५२०० – २०२००,
    ग्रेड वेतन – १९००/-
    १
    १० शिपाई वेतन श्रेणी रु. ४४४० – ७४४०,
    ग्रेड वेतन – १३००/-
    २
    – एकूण – १५